गोपनीयता धोरण : ::

भंडारा जिल्याचे संकेत स्थळ तुमची व्यक्तिगत ओळख स्पष्ट करणारी कोणत्याही प्रकारची माहिती (जसे नाव, दूरध्वनी क्र. अथवा ई-मेल) स्वयंचलितरित्या आपल्याकडे ठेवत नाही. जर भंडारा जिल्हा संकेतस्थळाने तुमच्याकडून वैयक्तिक माहिती देण्याची मागणी केल्यास, ती कशाप्रकारे वापरली जाईल, हे तुम्हांला सांगितले जाईल, तसेच या माहितीची गोपनीयता राखण्यासाठी पुरेशी खबरदारी घेतली जाईल. या संकेतस्थाळावर प्राप्त झालेली कोणतिही वैयक्तिक माहिती अन्य व्यक्ति अथवा अन्य यंत्रणा यांना दिली जात नाही. या संकेतस्थळास प्राप्त झालेली माहिती गहाळ होणार नाही अथवा त्याचा गैरवापर केला जाणार नाही याची पुरेशी खबरदारी घेतली जाईल.