मुख्य पृष्ठ संक्षिप्त माहिती
ताज्या घडामोडी

जिल्हा अप्पत्ती व्यवस्थापन प्राधिकरण भंडारा अंतर्गत नवीन शोध व बचाव साहित्य खरेदी बाबत पहिली मुदतवाढ ई - निविदा क्रमांक 3

जिल्हा बाल संरक्षण कक्ष, भंडारा येथील समुपदेशक, सामाजिक कार्यकर्ता व लेखापाल या रिक्त पदांची अंतीम निवड यादी

ज़िल्हाधिकारी , भंडारा यांचे आस्थापनेवरील स्थायी /अस्थायी चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांची दिनांक १ जानेवारी २०१7 चे स्थितीप्रमाणे प्रारूप अंतीम जेष्ठता यादी यासोबत जोडलेल्या विवरण पात्राप्रमाणे प्रसिद्ध करण्यात येत आहे

ज़िल्हाधिकारी , भंडारा यांचे आस्थापनेवरील स्थायी /अस्थायी मंडळ अधिकारी सवर्गाची दिनांक १ जानेवारी २०१7 चे स्थितीप्रमाणे प्रारूप अंतीम जेष्ठता यादी यासोबत जोडलेल्या विवरण पात्राप्रमाणे प्रसिद्ध करण्यात येत आहे

राज्यातील सर्व जिल्हा व सत्र न्यायालयात मुलांचे हक्क संरक्षण अधिनियम २००५ अंतर्गत प्रकरणे हाताळण्यासाठी विशेष सरकारी अभियोक्ता यांच्या नव्याने नियुक्तीसाठी नामिका मागविण्याबाबत.

शुद्धिपत्रक - ज़िल्हाधिकारी भंडारा यांचे आस्थापनेवरील स्थायी /अस्थायी तलाठी संबंधित

ध्वनीप्रदुषण (नियमन व नियंत्रण) 2000 ची अंमलबजावणी करण्यासंदर्भात नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती

ज़िल्हाधिकारी , भंडारा यांचे आस्थापनेवरील स्थायी /अस्थायी चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांची दिनांक १ जानेवारी २०१६ चे स्थितीप्रमाणे प्रारूप जेष्ठता यादी यासोबत जोडलेल्या विवरण पात्राप्रमाणे प्रसिद्ध करण्यात येत आहे

ज़िल्हाधिकारी , भंडारा यांचे आस्थापनेवरील स्थायी /अस्थायी तलाठी सवर्गाची दिनांक १ जानेवारी २०१६ चे स्थितीप्रमाणे प्रारूप जेष्ठता यादी यासोबत जोडलेल्या विवरण पात्राप्रमाणे प्रसिद्ध करण्यात येत आहे

सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक एस आर व्ही -२०११/प्रक्र २८४ /१२ ,दिनांक २१.१०.२०११ मधील तरतुदीनुसार मंडळ अधिकारी सवर्गाची दिनांक १ जानेवारी २०१७ चे स्तिथीप्रमाणे तात्पुरती प्रारूप जेष्ठता यादी या ज्ञानापासाबोत जोडलेल्या विवरण पात्राप्रमाणे प्रसिद्ध करण्यात येत आहे

माहे जून ते सप्टेंबर २०१७ या कालावधीत मुदती संपण्यारा नव्याने अस्तित्वात आलेल्या ग्रामपंचायतीचा सार्वत्रिक तसेच रिक्त पदांचा पोट निवडणुकांसाठी निवडणूक कार्यक्रम

अव्वल कारकुन संवर्गाची दि. 1.1.1999 ते 1.1.2016 ची अंतिम ज्येष्ठता यादी

जाहिरात - महात्मा गांधी राष्ट्रिय ग्रामीण रोजगार हमी योजना (MGNREGS) सन 2016-17 करीता संवैधानिक लेखापरिक्षकाची निवड करण्यासाठी दरपत्रके मागविण्याबाबत

भंडारा उपविभागातील पोलीस पाटील पदभरती - २०१७

तीन रेतीघाटाची २५% अपसेट किंमत कमी करून तिसरा फेर लिलाव २०१६-१७

अव्वल कारकुन संवर्गाची दि. 1.1.1999 ते 1.1.2016 ची सुधारित प्रारुप ज्येष्ठता यादी

Finger Print Scanner Device for Use with Desktop - दरपत्रक सादर करण्याबाबत

महात्मा गांधी रोजगार हमी योजना अंतर्गत कामाची अंमलबजावणी संबंधाने सहाय्यक कार्यक्रम अधिकारी पदाकरिता कंत्राटी तत्त्वावर नेमणूक

ज्यु. प्रोग्रामर कंत्राटी पदाकरिता निवड झालेल्या आणि प्रतिक्षीत उमेदवारांची यादी. (New)

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण भंडारा यांना खरेदी करावयाचे शोध व बचाव साहित्यांचे बाबतची इ-निविदा रद्द करणे बाबत सूचना

ज्यु. प्रोग्रामर कंत्राटी पदाकरिता पात्र व अपात्र उमेदवारांची यादी. (New)

म. पो. अधिनियम १९५१ च्या अंतर्गत ध्वनी प्रदुषण नियंत्रणाकरिता प्राधिकृत अधिकारी यांची यादी (New)

जिल्हा सेतू समिती मार्फत कंत्राटी पद्धतीने जिल्हाधिकारी कार्यालय, भंडारा येथे ज्युनियर प्रोग्रामर ची नियुक्ती करणे बाबत.

नावीन्य पूर्ण योजना २०१६ - २०१७ - ०६/०४/०२ दुधाळ जनावरे गट वाटप, शेळी गट व मांसल कुक्कुट पालन ची लाभार्थी व प्रतीक्षाधीन यादी

( 19/12/2016 ) जनहित याचिका क्रमांक 173/2010 डॉ महेश् बेडेकर वि. महाराष्ट्र शासन व इतर (ध्वनी प्रदुष्ण नियमाची अमलबजावणी )